MI vs HYB : रोहित शर्माने हैदराबाद विरुद्ध रचला इतिहास, हार्दिक पांड्या त्याच्या ७ जन्मातही हा पराक्रम करू शकत नाही.
इंडियन प्रीमियर लीग 2024 मधील मुंबई इंडियन्सचा दुसरा सामना सनरायझर्स हैदराबादसोबत आहे. हा सामना SRH च्या घरच्या मैदानावर आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली तेव्हा रोहित शर्माच्या नावाचाही त्यात समावेश होता आणि या सामन्यासाठी तो हजर होताच शर्माने आयपीएलमध्ये एक …