उत्कृष्ट कामगिरी करूनही हे खेळाडू T20 विश्वचषक खेळणार नाहीत, कोच द्रविडने काढले टीम मधून बाहेर..
राहुल द्रविड: विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियाने अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत ४-१ ने विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका खेळल्यानंतर टीम इंडियाला 10 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टी-20 मालिका खेळायची आहे. या मालिकेसह राहुल द्रविड २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेनंतर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून पुनरागमन करताना दिसणार आहे. नुकताच टीम …