विराट कोहली हा जगातील नंबर १ खेळाडू आहे आणि तो जगभरात खूप पसंत केला जातो. विराट कोहली आज जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहे. विराट कोहलीने २००९ मध्ये आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली आणि तेव्हापासून तो भारतासाठी सतत धावा करत आहे.
View this post on Instagram
विराट कोहलीच्या आयुष्याबद्दल आपल्याला बरेच काही माहित असले तरी येथे तुम्हाला आज आम्ही अशाच १० गोष्टी सांगण्याचा पुरातन करत आहोत जे वाचून तुम्हाला पण अभिमान वाटेल विराट कोहली वर..!!
वीरेंद्र सेहवागच्या दुखा’पतीमुळे विराट कोहलीला आपला पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली होती. त्या सामन्यात सराव करताना वीरेंद्र सेहवागला दुखा’पत झाली नसती, तर त्याला एकही सामना खेळायला मिळाला नसता, असे विराटने सांगितले आहे त्याच्या पहिल्या MATCH ची गोष्ट.
विराट कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक सांगतात की, विराट कोहली क्रिकेटचा एवढा वेडा होता की तो दिवसभर क्रिकेटच्या मैदानावर सराव करायचा आणि काही वेळेस तो गोलंदाजी देखील करायचा, मग संध्याकाळी कोचला विराटला ओरडून घरी पाठवावे लागत असत.
विराट कोहली हा सर्वात जलद ८,000, ९,000, १०,000 आणि ११,000 धावा करणारा फलंदाज आहे. विराटने जगातील महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज हाशिम आमला यांनाही मागे टाकले आहे.
एकदिवसीय क्रमवारीत विराट कोहली सलग ४ वर्षे दुसऱ्या क्रमांकावर होता आणि एबीडी व्हिलियर्स हा दक्षिण आफ्रिकेचा पहिला क्रमांकाचा फलंदाज होता पण गेल्या ३ वर्षांपासून विराट कोहली वनडे आणि कसोटी सामन्यांमध्ये नंबर एक खेळाडू असला तरी स्टीव्ह स्मिथ अजूनही पहिल्या स्थानावर आहे.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यर एंड सोल्डर शैम्पूच्या टीव्ही जाहिराती दरम्यान पहिल्यांदा बारमध्ये भेटले होते जिथे दोघांनी ही जाहिरात केली होती.
विराट कोहलीने २०१२ नंतर त्याचे फिटनेस प्रशिक्षण पूर्णपणे बदलले कारण विराट त्यावेळी खूप आउट गोइंग होता, ज्याचा त्याच्या खेळावर परिणाम होत होता आणि विराट कोहलीला एबीडी विलियर्सने वेगळा सल्ला दिला आणि विराट ने स्वतःचा फिटनेस लेवल पूर्ण पाने बदलून टाकला.
विराट कोहलीची ब्रँड व्हॅल्यू संपूर्ण भारतात सर्वाधिक आहे, या शर्यतीत विराटने सचिनलाही मागे टाकले आहे.
विराट कोहलीचा आवडता पदार्थ म्हणजे राजमा चावल, तो जेव्हाही घरी जातो तेव्हा तो त्याच्या आईच्या हाताने बनवलेली राजमा चावल खूप आवडतो.
विराट कोहलीने २०२० मध्ये दिल्लीत फूड रेस्टॉरंट उघडले आहे.