आत्ताच आलेल्या बातमीनुसार रैना खेळणार या IPL च्या या टीम मधून, म्हणून रैनाने उचलले हे मोठे पाऊल!

वाचक मित्रानो , तुम्हाला माहिती आहेच की, सध्या सर्वत्र आयपीएलची तयारी सुरू आहे. वाचक मित्रानो , आयपीएल साठी मेगा लिलाव झाला आहे आणि या मेगा लिलावात आपल्याला बरेच बदल पाहायला मिळाले. वाचक मित्रानो , मिस्टर आयपीएलच्या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू सुरेश रैना ला यावेळच्या आयपीएल मध्ये कोणताही संघ खरेदी करण्यात रस दाखवला नाही आणि रैना लिलावात न विकल्या गेलेल्या खेळाडूंच्या यादीत सामील व्हावे लागले . वाचक मित्रानो , मेगा लिलाव झाल्यापासून ही गोष्ट सतत चर्चेचा विषय बनली आहे.

View this post on Instagram

A post shared by Suresh Raina (@sureshraina3)

पण वाचक मित्रानो, नुकत्याच आलेल्या वृत्ता नुसार, रैना कोणत्याही संघात जाण्याची तयारी दर्शवली आहे हे समोर आले आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पण रैना आयपीएल संघात सामील झाल्याच्या चर्चा जोरात सुरू आहेत. तसेच आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि रैना शेवटी कोणत्या संघात सामील होऊ शकतो वाचक मित्रानो, तुम्हाला कदाचित माहित असेल की IPL संघ CSK ला चिन्ना थाला म्हणून देखील ओळखले जाते आणि रैनाने या संघाला IPL मध्ये मोठा संघ बनवण्यास खूप मेहनत घेतली आहे.

वाचक मित्रानो, जर आपण रैनाच्या धावांबद्दल बोललो तर रैना त्याच्या धावांच्या सरासरीने आयपीएलचा चौथा खेळाडू आहे. कारण त्यांच्या आधी रोहित शर्मा, विराट कोहली आणि शिखर धवन यांनी आयपीएल मध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत आणि यामध्ये रैना चौथ्या क्रमांकावर लागतो आणि जर आपण CSK बद्दल बोललो तर रैनाने CSK संघासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. दुसरीकडे, रैनाच्या नावावर 100 हून अधिक झेल आहेत. वाचक मित्रानो तुम्हाला सांगावेसे वाटते की, रैना आरसीबी संघात सामील झाल्याची बातमी समोर येत आहे. मात्र, तो आरसीबीमध्ये कोणत्या भूमिकेत दिसणार आहे, यावरून अद्याप पडदा हटलेला नाही.

मात्र त्याचे आरसीबीमध्ये येण्याचा मानस असल्याचे मानले जात आहे. पण मित्रांनो, सुरेश रैनाचा समावेश करण्यात आरसीबीचा संघ तयारी दाखवणार का, हे पाहणे महत्वाचे आहे. मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगू इछितो की रैनाने त्याच्या करिअरची सुरुवात CSK मधून IPL मध्ये केली होती. जर आपण नियमित खेळाडूंबद्दल बोललो, तर धोनीनंतर, सीएसकेमध्ये रैना आहे, जो नियमित खेळाडू म्हणून संघाशी संबंधित राहिला आणि यावेळी चाहत्यांनी रैनाचे नाव चिन्ना थाला असे ठेवले.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप