ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नचे हृदयविकाराच्या झटक्याने नि धन झाले. शेन वॉर्न 52 वर्षांचा होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृ त्यू झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नच्या नि धनावर अनेक माजी क्रिकेटपटूंनी शोक व्यक्त केला आहे. वृत्तानुसार, थायलंडमध्ये शनिवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.
Former Australian Cricketer Shane Warne dies of ‘suspected heart attack’, aged 52, says Fox Sports pic.twitter.com/cgocTvhLCC
— ANI (@ANI) March 4, 2022
व्हीव्हीएस लक्ष्मणने शेन वॉर्नला वाहिली श्रद्धांजली : शेन वॉर्नला श्रद्धांजली वाहताना, भारताचा माजी दिग्गज व्हीव्हीएस लक्ष्मणने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लिहिले, “हे पूर्णपणे अविश्वसनीय आहे. शब्दांच्या पलीकडे धक्का बसला. एक दिग्गज आणि महान खेळाडूंपैकी एक ज्याने या खेळाला गवसणी घातली..खूप लवकर निघून गेला…त्याच्या कुटुंबियांना आणि मित्रांप्रती शोक व्यक्त करतो.
View this post on Instagram
ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू शेन वॉर्नने ७०८ विकेट घेतल्या आहेत. याशिवाय त्याने १९४ एकदिवसीय सामन्यांमध्ये २९३ विकेट्स घेतल्या आहेत. दुसरीकडे, ५५ सामने खेळून ५७ बळी घेतले आहेत. त्याच्या नेतृत्वा खाली राजस्थान रॉयल्सने आयपीएलची पहिला खिताब जिंकला .
View this post on Instagram
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि शेन वॉर्न हा खूप प्रसिद्ध स्पिनर बॉलर होता. त्याने आयुष्यात खूप मोठे मोठे पराक्रम केले आहेत क्रिकेट जगतात. तसेच त्याची स्पिन ची जादू हि तर खूपच अस्विशवनीय होती. त्याची मेहनत करण्याची पद्धत खूपच सुंदर होती आज जरी ते आपल्या जागांमधून निगुन गेले असले तरी देखील त्याची बोवलिंग नेहमीच आपल्या हृदयामध्ये कोरून आहे. आणि नेहमीच आपण त्यांना आठवणीत ठेवू. आमच्या सोनिक चॅनेल कडून शेन वॉर्न ला भावपूर्ण श्रद्धांजली..