CSK vs GT: MS धोनी 5 व्यांदा चॅम्पियन बनण्यासाठी सज्ज, CSK जिंकल्यास तो या खास व्यक्तीला ट्रॉफी देईल..!
एमएस धोनी: रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलचा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. जिथे हार्दिक पाड्याचा सामना IPL मधील सर्वात यशस्वी कर्णधार MS धोनी सोबत होईल. हार्दिकने पहिल्या सत्रातच त्याच्या नेतृत्वाखाली जीटी चॅम्पियन बनवले आहे. अशा स्थितीत दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये लढत पाहायला मिळते. यावेळी जर धोनी विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला …