अवघ्या २ तासात ५ भारतीय परतले, पॅव्हेलियनमध्ये पण रहाणेने मानली नाही हार , भारत दुसऱ्या दिवशी ३१८ धावांनी मागे
ऑस्ट्रेलिया आणि भारत (AUS vs IND) यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Final 2023) चा अंतिम सामना इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. अंतिम सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघाने सामन्यावर आपली पकड निर्माण केली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर टीम इंडियाने पहिल्या डावात 151/5 धावा केल्या आहेत. तर ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्या डावात 469 धावा केल्या होत्या. … Read more