या ३ दिग्गज खेळाडूंचे नशीब आहे फुटके, कर्णधारामुळे कसोटी क्रिकेटमध्ये कधीच करू शकले नाहीत हा कारनामा..!
मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का की, कसोटी क्रिकेटमध्ये अनेकदा असे पाहायला मिळते की, यामध्ये कोणत्याही खेळाडूने चांगली फलंदाजी केली तर तो खूप लांब डाव खेळू शकतो. आणि यातील काही खेळाडू असेही आहेत जे कधी कधी दिवसभर फलंदाजी करताना दिसले आहेत. कारण त्या फलंदाजांसाठी धावा काढण्यापेक्षा टिकून राहणे महत्त्वाचे असते. या सगळ्यामध्ये एक गोष्ट आहे की, …