‘जगातील सर्वात सुंदर स्त्रीसोबत लग्न करून कसं वाटतंय?’ यावर अभिषेक बच्चनने दिलेलं उत्तर ..!

अभिषेक बच्चनच्या आयुष्यातील दोन महत्त्वाच्या व्यक्ती म्हणजे त्याला खुद्द जन्म देणारे महानायक अमिताभ बच्चन अर्थात त्याचे वडील आणि त्याची स्वप्नसुंदरी बायको ऐश्वर्या राय बच्चन महानायकाचा मुलगा असून सुद्धा अमिताभ बच्चन या नावासारखं वलय आपल्या भोवती निर्माण करण्यात अभिषेक अपयशी ठरलाय. ते म्हणतात ना बाप प्रसिद्ध असेल तर मुलगा सुद्धा तसाच होईल ही शक्यता खुपच कमी … Read more

‘दे धक्का’च्या रिमेक मध्ये सायलीच्या भूमिकेत गौरी वैद्य च्या जागी दिसणार हि सुंदर परी ..!

२००८ च्या सुमारास दे धक्का या मराठी चित्रपटाने सिनेसृष्टीत धमाल उडवून दिली होती. या चित्रपटात मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, सिद्धार्थ जाधव, मेधा मांजरेकर अशा दिग्गज कलाकारांचा समावेश असल्याने हा विनोदी चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी झाला होता!! आता या बहुचर्चित धमाल विनोदी चित्रपटाचा सिक्वल म्हणजेच भाग दोन येत असून मोशन पोस्टर सोबत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची … Read more

आपला शक्तिमान परत येत आहे जाणून घ्या केव्हा आणि कधी येणार आपला शेतीमान पडद्यावर..!

टीव्हीवरील ९० च्या दशकातील प्रसिद्ध मालिका शक्तिमान प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती! जिकडे पहावं तिकडे शक्तिमानची क्रेझ होती. या शोमधील शक्तिमान हे आयकॉनिक पात्र आता मोठ्या पडद्यावरून रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मध्यंतरी सोनी पिक्चर्स यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून शक्तिमान मालिकेवर आधारित असणाऱ्या सिनेमाची घोषणा यातून केली होती. … Read more

पावनखिंड सिनेमांमध्ये बाजीप्रभुंची भूमिका साकारणाऱ्या अजय पुरकर यांनी शिवाजी महाराज ना शोभेल असं सुंदर घर विशाळगडाच्या पायथ्याशी बांधलेलं आहे..

सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये ऐतिहासिक चित्रपटांचे वारे वाहू लागले आहेत! वेगवेगळे दिग्दर्शक इतिहासातील पात्रे पडद्यावर आणून त्यांचा इतिहास नव्याने जिवंत करत आहेत. असाच एक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलेला सिनेमा म्हणजे बाजीप्रभू देशपांडे!! शूर वीर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या धैर्य, शौर्य आणि पराक्रमाचा असा तिहेरी संगम असलेल्या पावनखिंड सिनेमाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले! बॉक्स ऑफिसवर देखील … Read more

“आज राज ठाकरे साहेब जर शिवसेनेत असते तर…” वाचा शिवसैनिकांच्या भावना त्यांच्याच शब्दात…!

सध्या महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय घडामोडी पाहता सत्तेचे दान हे कोणत्या गटाच्या पदरात पडणार हे पाहणे फारच उत्कंठावर्धक होत चालले आहे! महाराष्ट्रातील चौकाचौकात गल्ली-गल्ली मध्ये आता पुढे काय होणार? या एकाच विषयावर विविध मतांतरे होत त्यावर चर्चासत्र रंगताना दिसत आहेत! सध्याची राजकीय परिस्थिती पाहता एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत केलेल्या बंडामुळे सेनेला आता सत्ता सोडावी लागते की … Read more

ठाण्याचे तगडे नेते एकनाथ शिंदे यांची संपत्ती ऐकून व्हाल थक्क!! जवळ आहेत हि शस्त्रे..!

शिवसेना पक्षात भूकंप घडवून मा. उद्धव ठाकरे साहेब यांच्या सत्तेला जोरदार हादरा देणारे नगर विकास मंत्री आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या राजकीय हालचालीकडे सर्व देशाचे लक्ष लागलेले आहे! याचे सर्वात महत्वपूर्ण कारण म्हणजे देशाचे केंद्रस्थान असलेल्या महाराष्ट्र राज्यात सत्तेचे राजकारण पेटलेले दिसत आहे आणि म्हणूनच सगळ्या देशाची नजर आता महाराष्ट्रावर एकवटली आहे! हे … Read more

आपल्या सर्वांचे लाडके अशोक मामा, पण अशोक मामाची सर्वात फेव्हरेट अभिनेत्री बद्दल जाणून धक्का बसेल..!

मराठी सिनेइंडस्ट्रीमध्ये आपल्या दमदार आणि विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते म्हणजे अशोक सराफ! दिनांक ४ जून रोजी अशोक सराफ यांचा ७५ वा वाढदिवस संपन्न झाला. आपल्या चित्रपट कारकिर्दीमध्ये अशोक मामांनी अनेक कलाकारांसोबत काम केलेल आहे, यातील काही जुने कलाकार आहेत तर काही नुकतेच या चित्रपट सृष्टी मध्ये नवीन आलेले आहेत. सीने इंडस्ट्रीमध्ये काम … Read more

एक काळ असा होता कि BCCI ला पैसे देऊन Match ब्रॉडकास्ट करावी लागत होती, पण आज BCCI एवढे श्रीमंत आहे कि..

वयाच्या अवघ्या २० वर्षी भारतीय क्रिकेटमधून पदार्पण करणारा बुधी कुंदरन हा क्रिकेटर त्याची टेस्ट मॅच पूर्ण झाली की बाकड्यावर जाऊन झोपायचा. या मगच कारण अगदी साधं होतं, कारण त्याच्याकडे पैसेच नव्हते! भारताचा एवढा मोठा क्रिकेटर मॅच संपल्यावर बागेतल्या बाकड्यावर जाऊन झोपतो ही गोष्ट आजच्या काळात कोणाला तरी खरी वाटेल का? हो पण हे खर आहे! … Read more

जगप्रसिद्ध गूगलचे सर्वांचे लाडके सिईओ सुंदर पीचाई यांचे सकाळचे रुटीन जाणून धक्काच बसेल!!

आज गूगल सारखी मोठी यंत्रणा चालवणे हे काही सोपे काम नाही. म्हणूनच सुंदर पिचाई यांनी आज जे काही मिळवले आहे ते सर्व आपल्या अखंड मेहनतीच्या ताकदीवर मिळवले आहे यात कोणाचेच दुमत नाही! आज लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या सुंदर पीचाई यांचे आजचे सकाळचे रुटीन कसे असेल याबाबत सर्व नेटकऱ्यांना कायमच उत्सुकता लागलेली असते. View this … Read more

या एका कारणामुळे सेट मॅक्स चैनलवर यापुढे कधीच दिसणार नाही सूर्यवंशम!!

टीव्ही वरती सेट मॅक्स चॅनल हे इतर महिन्यांपेक्षा एका वेगळ्याच कारणामुळे सतत चर्चेत राहते, ते म्हणजे त्याच्यावर कायमच लागणारा अमिताभ बच्चन यांचा सूर्यवंशम हा सिनेमा! आजही आठवड्यातून एकदा हा सिनेमा सेट मॅक्सवर दाखवला जातो. त्यामुळे आताच्या नव्या पिढीला ही या चित्रपटाची ओळख पूर्णपणे पटली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे मागील वीस-पंचवीस वर्षांपासून हा चित्रपट सातत्याने … Read more

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप