टीम इंडियाचे हे 5 क्रिकेटर्स वर्ल्ड कप 2023 मध्ये ‘मॅन ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्कार जिंकू शकतात.
विश्वचषक २०२३ सुरू होण्यासाठी २ आठवड्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे, त्यामुळे सर्व संघ विश्वचषकापूर्वी त्यांच्या तयारीला अंतिम रूप देत आहेत. टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 वनडे सामन्यांची मालिका खेळत आहे. यंदाचा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचा सर्वात मोठा दावेदार म्हणून टीम इंडियाकडे पाहिले जात आहे. टीम इंडियाला 12 वर्षांनंतर घरच्या मैदानावर क्रिकेट विश्वचषक जिंकायचा असेल, तर टीम … Read more