कोहलीने अनुष्काशी लग्न करण्यापूर्वी केले होते ४ मुलींना डे’ट, जाणून घ्या कशामुळे झाले होते ब्रे’कअप..!

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा सध्याचा एकदिवसीय क्रिकेट मधील जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. क्रिकेट पंडितांचा असा विश्वास आहे की आज तो त्या टप्प्यावर आहे, जिथे तो या खेळात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पेक्षा मोठे नाव कमवू शकतो. विराट कोहलीच्या स्टाईलचे आणि त्याच्या फलंदाजीचे करोडो चाहते आहेत, विशेषतः मुली लाखो मुली विराटच्या वेड्या आहेत, पण विराट बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सोबत लग्न केले आहे. पण अनुष्काच्या आधीही विराट कोहलीच्या अनेक ग’र्लफ्रेंड होत्या.

साक्षी अग्रवाल : ती एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आणि मॉ डेल आहे, जिने तमिळ चित्रपट आणि काही कन्नड आणि मल्याळम चित्रपटां मध्ये काम केले आहे. ती प्रामुख्याने साऊथ इंडियन चित्रटात काम करते . रिपोर्ट्स नुसार, भारतीय कर्णधार विराट कोहलीशी जोडलेली ही भारतीय अभिनेत्री पहिली ग’र्लफ्रेंड होती.

सारा जेन डायस  : सारा जेन डायस एक भारतीय अभिनेत्री, होस्ट, VJ आणि माजी ब्युटी क्वीन आहे. तसेच फेमिना मिस इंडिया २००७ ची विजेती होती. ती विराट कोहलीची दुसरी ग’र्लफ्रेंड असल्याचे सांगितले जाते. कोहलीने तिला वानखेडे स्टेडियमवर (१ एप्रिल) विश्वचषक २०११ च्या फायनल मध्ये चीअर करण्यासाठी आमंत्रित केले होते. पण ती कार्यक्रमांमुळे येऊ शकली नाही. जुलै २०११ मध्ये विराट वेस्ट इंडिजला एका असाइनमेंट साठी रवाना झाला तेव्हा दोघांमधील रे’लशनशिप संपले.

तमन्ना भाटिया : तमन्ना भाटिया ही भारतातील सर्वात सुंदर अभिनेत्रीं पैकी एक आहे. तिचे देशभरात प्रचंड फॅन फॉलोअर्स आहेत. तमन्ना मुख्यतः तेलुगु आणि तमिळ चित्रपटां मध्ये दिसते. कोहलीने २०१२ मध्ये दक्षिण भारतीय अभिनेत्रीला डे’ट केले होते. एका लोकप्रिय स्मार्टफोन ब्रँडच्या जाहिरात शूट दरम्यान दोघांनी ओळख झाली होती. तेव्हापासून ते एकमेकांना डे’ट करत असल्याचं म्हटलं जात होतं, पण त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाहीत.

इसाबेल लिइट : यानंतर विराट कोहलीचे नाव ब्राझीलची अभिनेत्री इसाबेल लेटसोबतही जोडले गेले होते. एका बिझनेसच्या पार्टीत विराटने तिची भेट घेतली होती. ती भरत राज पुरोहित यांच्या सिक्सटीम या चित्रपटात काम करण्यासाठी आली होती. चित्रपटाच्या शूटिंग आणि प्रमोशनच्या संदर्भात ती जवळपास दीड वर्ष राहिली होती. बॉलीवूड आणि क्रिकेट मध्ये त्यांच्या मैत्रीची खूप चर्चा झाली, त्यामुळे अभिनेत्रीच नाही तर चित्रपटालाही चांगलीच प्रसिद्धी मिळाली. हे दोघे सिंगापूरमध्ये डे’ट करताना दिसल्याचेही वृत्तात म्हटले आहे. पण विराटचे हे अ’फेअरही टोकाला पोहोचले नाही आणि नोव्हेंबर २०१३ मध्ये दोघेही वेगळे झाले.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप