हार्दिक किंवा नेहरा नाही, या मास्टर माईंड व्यक्तीमुळे गुजरात सलग २ वेळा पोहोचला आहे IPL फायनलमध्ये,
गुजरात टायटन्सने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. गुजरात टायटन्सने यंदाच्या मोसमात जबरदस्त खेळ दाखवला. संघाच्या फलंदाजांपासून ते गोलंदाजांपर्यंत त्यांच्या कामगिरीने पुन्हा एकदा चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. विशेष म्हणजे ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप फक्त गुजरातच्या खेळाडूंकडे आहे. पण या खेळाडूंच्या चमकदार कामगिरीचे श्रेय संघाचे प्रशिक्षक आशिष …