LSG विरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवची भूमिका असेल सर्वात महत्त्वाची. या दिग्ग्जने केले विधान
लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स (LSG vs MI) यांच्यातील IPL 2023 (IPL) च्या एलिमिनेटर सामन्याबाबत माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादवची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे, असे ते म्हणाले. सुनील गावसकर म्हणाले की, सूर्यकुमार यादवला चेन्नईच्या खेळपट्टीवर आपला खेळ समायोजित करावा लागेल. IPL 2023 चा एलिमिनेटर सामना …