IPL Auction: ऑस्ट्रेलियन खेळाडू कॅमेरून ग्रीनसाठी या संघाने लुटली संपूर्ण रक्कम, 17 कोटींना विकत घेऊन कॅमेरून ग्रीन ला बनवला सर्वात महागडा खेळाडू.
ऑस्ट्रेलियन वंशाचा खेळाडू कॅमेरून ग्रीनने प्रथमच आयपीएल खेळण्यात रस दाखवला आहे. 2022 साली टी-20 मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आलेल्या कांगारू संघाच्या या स्फोटक खेळाडूने आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. भारतीय खेळपट्ट्यांवर या खेळाडूची तगडी फलंदाजी पाहून अनेक आयपीएल फ्रँचायझींनी एकाच वेळी या खेळाडूवर डोळे लावले होते. त्याच वेळी, आयपीएल 2023 च्या मिनी लिलावात, कॅमेरून ग्रीनने मोठ्या …