या कारणामुळे एकनाथ शिंदेंची शिवसेने मध्ये झाली पिळवणूक , म्हणूनच..!

विधान परिषद निवडणुकां च्या निकाला नंतर राज्यातील राजकीय बातम्यांना वेग आला आहे. शिवसेनेचे निष्ठा वंत म्हणून ओळखले जाणारे एकनाथ शिंदे हे सध्या नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदे यां च्यासोबत शिवसेनेचे २३ आमदार आहेत अशी दाट शक्यता आहे.

राज्यसभा निवडणुकी मध्ये अजित पवारांच्या आमदारांनी देवेंद्र फडणवीसांना मदत केल्याची चर्चा होती. या कारणाने पवारां विरुद्ध च्या स्पर्धेतून शिंदें नी हे पाऊल उचलल्या ची चर्चा सुरू झाली आहे. सरकार स्थापन झाल्यावर एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात उत्तम संवाद होता. मात्र हळू हळू वेळ बदत गेली. बोलणं कमी झाले . त्या मुळे शिंदे ठाकरें लांब गेले. इतर काही नेते ठाकरें चे जवळचे बनले. त्या मुळे आपल्या ला डावलण्या त येत असल्या ची मनःस्तिथी शिंदेंच्या मनात निर्माण झाली.

बाळासाहेबा पासून शिंदे शिवसेने मध्ये आहेत. त्यामुळे ते पक्षाचे वरि ष्ठ नेते आहेत. मात्र आजकाल च्या काळात पक्षात आदित्य ठाकरे व त्यांचे भाऊ वरुण सरदेसाई यांना सरकार मध्ये अधिक महत्त्व दिले जात आहे. अशामुळे शिंदे अस्वस्थ आहेत. पक्षा बद्दलचे निर्णय घेतले जात असताना विश्वासात घेतलं जात नाही, असं त्यांना वाटू लागलं होते.

View this post on Instagram

A post shared by Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde)

शिवसेने कडे असलेल्या मंत्रिपदां पैकी मोठं खातं शिंदें कडे आहे. मात्र त्यात इतर दोन मंत्र्यांचा दिवसेंदिवस हस्त क्षेप होत असल्यानं शिंदे नाराज आहेत. कोणताही निर्णय घेताना आणि फाईल वर सही करताना त्यांना मुख्यमंत्री कार्यालया ची परवान गी घ्यावी लागत होती. त्यांच्याच खात्या चे सचिव आणि आयएएस अधिकारी यांच्या कडून तसं एकनाथ शिंदेंना सांगण्यात आलं होत .

विधान परिषदे च्या निवडणुकी ची जबाबदारी आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई यांच्या खांद्यावर देण्यात आली. एकनाथ साहेबाना डावलण्यात आलं. सेनेचे खासदार संजय राऊत वर ही एकनाथ साहेब नाराज होते. राऊत प्रत्येक वेळी शरद पवारांची बाजू घेत असतात. त्याचा फटका शिवसेनेला बसतो, असं शिंदेंना मनाला वाटत होत.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप