बाबा निराला चा संपूर्ण जीवन प्रवास आश्रम ३ मध्ये जाणून घ्या, खूपच बाबा रोमँटिक मूड मध्ये आहे..

हिंदी मध्ये दर दिवसाला वेगवेगळ्या वेबसीरिज प्रदर्शित होत असतात, पण अगदी मोजक्या वेबसिरिज असतात ज्यांना प्रेक्षक डोक्यावर घेतात! त्यातीलच एक 2020 मध्ये सुरू झालेली आश्रम ही एक वेबसीरीज! बॉबी देओलची मुख्य भूमिका असलेली आश्रम ही बहुचर्चित वेबसिरीज याचा आता सीजन थ्री देखील आला आहे. याचे आधीचे दोन सीजन नी देखील धुमाकूळ घातलेला आहे!! या वेबसीरीज मध्ये बॉबी देवल बाबा निरालाची भूमिका साकारताना दिसला आहे, तर त्याच्यासोबत सहाय्यकाची भूमिका म्हणजेच भोपा स्वामीची भूमिका साकारणारा चंदन संन्याल हा अभिनेता ही रसिक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलेला आहे!!

बॉलिवूडच्या रंगीबेरंगी दुनियेत चंदनने ‘रंग दे बसंती’ या चित्रपटातून पदार्पण केले. या सिनेमामध्ये त्याची भूमिका खूपच छोटी होती पण तरीही लक्षवेधी ठरली! यानंतर तो 2009 मध्ये शाहिद कपूर सोबतच्या विशाल भारद्वाज निर्मित, कमिने या सिनेमात भूमिका साकारताना दिसला या चित्रपटात चंदनने सहाय्यक भूमिका केली असली तरी तो प्रेक्षकांच्या आणि समीक्षकांच्या मनात आपले एक वेगळे स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरला आहे!

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

View this post on Instagram

A post shared by Darshan Kumaar (@darshankumaar)

आताच बहुचर्चित आश्रम~3 या वेबसीरीज मध्ये भोपा स्वामींचे पात्र हे अतिशय हुशार आणि गुंडगिरी चे काम करताना त्याने साकारले आहे! भोपा स्वामी हा बाबा निराला याला त्याच्या कृष्ण कृत्यांमध्ये कायमच साथ देत राहतो, थोडीशी निगेटिव असलेली ही व्यक्तिरेखा चंदन रॉयने जबरदस्त वठवली आहे! ‘जपनाम’ ही फ्रेज भोपा स्वामीच्या पात्रावरून प्रसिद्ध झाली आहे!!

चंदन रॉय सान्याल हा बंगाली इंडस्ट्री मधील प्रसिद्ध अभिनेता आणि मॉडेल देखील आहे! त्याचा जन्म 30 जानेवारी 1980 मध्ये दिल्ली येथे झाला. चंदन हा बंगाली फॅमिली मधून आला असून, त्याने दिल्लीमधील झाकीर हुसेन या कॉलेजमधून गणितात पदवी प्राप्त केली आहे.

त्यानी 2010 साली बंगाली इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. महानगर@कोलकाता हा त्याचा पहिला चित्रपट होता. यानंतर आलेल्या अपराजिता तुमी या सिनेमामधून त्याला बंगाल चित्रपटसृष्टीत मोठी ओळख मिळाली! त्यानंतर तो रोमॅंटिक कॉमेडी चित्रपट प्रागनाम यामध्ये दिसून आला.

तेव्हापासून चंदन जज्बा, जब हॅरी मेट सेजल, बंगिस्तान, जबरिया जोडी आणि सुनक या सिनेमांमधून झळकताना दिसला. याशिवाय त्याने भ्रम, निषिद्ध प्रेम, मे हिरो बोल रहा हु या वेबसीरीज मध्ये देखील काम केले आहे.

मात्र आश्रम वेबसीरिज मधून चंदन ला सर्वात जास्त प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे आपल्याला इतकं प्रेम मिळेल असं मला कधीच वाटलं नव्हतं या शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्यात!चंदन रॉय सन्याल हे नाव आज हिंदी आणि बंगाली चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध नाव बनले आहे एवढं नक्की!

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप