IPL मध्ये इशान किशनला करोडो भेटल्यानंतर ‘गर्लफ्रेंड’ने केले थक्क करणारे वक्तव्य..!

मित्रांनो, तुम्हाला माहिती आहेच की, सध्या आयपीएलच्या पुढील सीझनची तयारी जोरात सुरू आहे. जिथे असे अनेक खेळाडू दिसले, जे चांगले प्रदर्शन करूनही आयपीएल मध्ये सहभागी होऊ शकले नाहीत. या लिलावात अनेक ध’क्कादायक निर्णयही पाहायला मिळाले. मित्रांनो, IPL २०२२ च्या लिलावात, मुंबई इंडियन्सच्या संघाने भारतीय संघाचा युवा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनचा त्यांच्या संघात समावेश करण्यासाठी IPL च्या लिलावाच्या इतिहासाचा संपूर्ण विक्रम मोडला आहे.

मित्रांनो, जर तुम्हाला ईशानच्या सुरुवातीच्या आयपीएल कारकिर्दी बद्दल सांगायचे झाले तर, त्याने २०१६ मध्ये गुजरात लाइन्स मधून खेळण्यास सुरू केले होते. मग पुढे जाऊन, २०१८ मध्ये, त्याला मुंबई इंडियन्सने ६.४० कोटी रुपयां मध्ये समाविष्ट केले होते. इशानसाठी यंदाच्या आयपीएल लिलावाकडे लक्ष द्यायला गेलं तर यावेळी इशान वर ५ संघानी बोली लावली होती.

शेवटी, मुंबई इंडियन्सने सर्वात मोठी बोली लावून १५.२५ कोटी रुपयांमध्ये ईशानला पुन्हा एकदा  संघात समाविष्ट करण्यात यश मिळवले आहे. एवढेच नाही तर तो आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू बनला आहे. IPL २०२२ साठी मुंबई इंडियन्सने करारबद्ध केल्यानंतर, इशान किशनने फ्रँचायझी आणि चाहत्यांचे आभार मानणारा व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये चाहत्यांनी त्याला शुभेच्छा आणि अभिनंदनाचे संदेश पाठवले होते.

https://www.instagram.com/tv/CZ4DRrFg3ke/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading

सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलेली एक टिप्पणी म्हणजे अदिती हांडिया. अदिती हांडिया ही इशान किशनची ग’र्लफ्रेंड मानली जाते. इशानच्या या व्हिडिओ मध्ये आपली प्रतिक्रिया देताना आदिती म्हणाली की, प्राउड अँड हाऊ. याशिवाय तिने फायर आणि ब्लू हार्ट इमोजी पाठवले. मित्रांनो, आजपासून सुमारे ३ वर्षांपूर्वी, आदिती हांड्याने २०१९ साली तिने मुंबई आणि सीएसके यांच्यातील फायनल पाहण्यास आली होती.

अदितीचा जन्म १५ जानेवारी १९९७ रोजी झाला होता. ती एक अभिनेत्री आणि मॉडेल देखील आहे. तिने तिच्या मॉडेलिंग करिअरची सुरुवात २०१६ मध्ये एलिट मिस राजस्थान सोबत केली होती. त्यानंतर तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत तिने फेमिना मिस इंडिया राजस्थानचा किताबही मिळवला होता. इतकंच नाही तर फेमिनाच्या मिस राजस्थानच्या टॉप १५ मध्ये तिचा समावेश झाला होता. मित्रांनो, यानंतर अदितीने २०१८ चा मिस सुपरनॅचरलचा किताबही मिळवला होता. खूप मेहनत केल्यानंतर तिला मिस युनिव्हर्स बनण्याची संधी मिळाली होती आणि तिने स्वतः या स्पर्धेत भाग घेतला होता.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप