नमस्कार वाचक मित्रानो आपल्याला माहीतच आहे कि एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे पूर्वी पासून एक चांगले मित्र आहेत आणि नेहमीच त्याच्या दोघामध्ये आपुलकीचे नाते दिसत असते. आपन आज काल चालेल महाराष्ट्रातील राजकारणामुळे संपूर्ण भारतामधील राजकारण ढवळून निगाले आहे. तसेच शिवसेने मध्ये याचे खूपच गंभीर परिणाम दिसत आहे.
View this post on Instagram
आपल्या सर्वाना माहित आहे कि शिवसेने मधील ८ मंत्री आणि तब्बल ४० च्या असं पास मंत्री सध्या बंडखोरी करून गुजरात मध्ये वास्तवास आहेत. आजपर्येंत ची सर्वात मोठी बंडखोरी आपल्याला शिवसेने मध्ये दिसून येत आहे. यातच आज शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत देखील आज गुवाहाटी मध्ये जाऊन एकनाथ शिंदे गटामध्ये सामील झाले आहेत. शिवसेन्दिवस शिंदे गट हा भाला मोठा होत चालला आहे आणि त्याचे खूपच परिणाम शिवसेनेनं मध्ये दिसत आहेत.
तसेच राज ठाकरे हे काही दिवस पूर्वी हॉस्पिटल मध्ये शास्त्रक्रिये साठी दाखल झाले होते आणि यशस्वी शस्त्रक्रिया होऊन ते कालच घरी परतले आहे आणि आम्हला खात्रीलायक सूत्रांकडून अशी माहिती मिळत आहे कि घरी आल्यानंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे याच्यामध्ये फोन वरून चर्चा झाली आहे. तसेच दोघामध्ये एकनाथ शिंदे कडून राज ठाकरे याच्या तब्बेतीची विचार पूस झाली असून त्या दोघांमध्ये सध्या चाललेल्या राजकीय परिस्थिती वर सुद्धा भाष्य झाले आहे.
View this post on Instagram
एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे कडून याची देखील चाचपनि केली आहे कि जर गट तयार करण्याची ची गरज पडली तर आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेने मध्ये सामील होऊ शकतो का या बद्दल या दोन मोठ्या नेत्या मध्ये चर्चा झाली असे खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळत आहे. हि बातमी आताच ब्रेक झाली आहे.
तसेच एकनाथ शिंदे हे साध्य खूप मोठ्या विरोधाचा सामना करत आहेत. आपण बघू काही दिवसात या दोघामध्ये झालेल्या चर्चे बद्दल काही निर्णय येतो का. आपल्याला लवकरच समझेल.