करिश्मा कपूर ही ९० च्या दशकाची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ९० च्या दशकात, फक्त तिच्या नावाचे नाणे वाजायचे. करिश्माने तिच्या सौंदर्याने आणि जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. करिश्माने १९९१ साली ‘प्रेम कैदी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. पहिल्या चित्रपटासह धमाका केल्यानंतर, करिश्माने पुन्हा एकामागून एक अनेक हिट चित्रपटांत काम केले. करिश्मा तिच्या काळात सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती.
View this post on Instagram
आज काल मुले आणि कुटुंबीयांमध्ये व्यस्त झाल्यानंतर करिश्माने स्वत:ला चित्रपटांपासून दूर केले आहे. त्यानंतर बर्याच वर्षांच्या विश्रांतीनंतर तिने पुनरागमन केले, पण यावेळी तिची जादू पूर्वीसारखी चालली नाही. जरी आता करिश्मा चित्रपटांपासून दूर असली तरी तिच्या कमाईवर त्याचा अजिबात परिणाम झालेला नाही. एका रिपोर्ट्सनुसार, करिश्मा अजूनही कोट्यवधींची कमाई करते, तसेच तिच्याकडे लक्झरी वाहनांचा कलेक्शन हि भला मोठा आहे.
करिश्मा कपूरची नेट वर्थ :
मिलियन डॉलर्स मध्ये नेटवर्थ : १२ मिलियन डॉलर्स
करोड़ मध्ये नेटवर्थ : ८७ करोड़
लाख मध्ये नेटवर्थ : ८७०० लाख
सोर्स ऑफ इनकम
एक्टिंग आणि विज्ञापन
गाडीचे शानदार कलेक्शन :
मर्सिडिज-बेन्ज एस क्लास
लेक्सस एलएक्स 470
– मर्सिडीज बेन्ज ई क्लास
बीएमडब्लू 7 सीरीज
२०२० मध्ये करिश्मा हि तिच्या शेवटच्या वेब सीरिज ‘मेंटलहुड’ मध्ये दिसली होती. या सीरिजमध्ये आईच्या वेगवेगळ्या डिफ्रेंट शेड्स दाखवल्या आहेत. मात्र, करिश्मा सोडून त्यामध्ये बरेच कलाकार होते. या सीरिजला चांगलीच पसंती मिळाली आणि करिश्माने त्याद्वारे तिचा डिजिटल डेब्यू केला होता. तसेच सध्या करिश्माने कोणत्याही अपकमिंग प्रोजेक्ट्सची अनाउंसमेंट केलेली नाही.
तसेच ती नेहमी जाहिराती मध्ये देखील दिसते. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि करिष्मा सध्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे आणि सोशल मीडियावर देखील खूप अॅक्टिव असते. ती नेहमीच आपले फोटो सोशल मीडिया वर शेयर करत असते. याशिवाय ती बहिण करिना कपूरसोबत पार्टी करत असते, ज्यांचे फोटोंचे सोशल मीडियावर खूपच वायरल होत असतात. काल रात्री करिश्माने तिचा वाढदिवस करीना आणि मित्रांसह साजरा केला ज्यामध्ये अमृता अरोरा देखील होती. अमृताने पार्टी चा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, आणि ते फोटो खूपच प्रमाणात वायरल होत आहेत.