धोनीचा शिष्यचे नशीब चमकले , टीम इंडियाचा रातोरात आला बुलावा, खेळणार शेवटचे 2 ऑस्ट्रोलिया विरुद्ध T20 सामने..!
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या शिष्याचे नशीब अचानक एका रात्रीत उजळले. कारण भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने त्यांचा पुन्हा एकदा संघात समावेश केला आहे. चला तर मग जाणून घेऊया कोण आहे तो खेळाडू ज्याचे नशीब एका रात्रीत सुधारले आणि तो टीम इंडियामध्ये का जाणार आहे. धोनीच्या शिष्याचे नशीब रातोरात उजळले: खरं तर, …