आज झालेल्या RCB अँड LSG MATCH धमाकेदार झाली आहे.आपण सर्वच आयपीएलचे चाहते आहोत आणि जेव्हा देशात आयपीएल सुरू होते, तेव्हा वेगळे काही विशेष उरत नाही. आयपीएल हा राष्ट्रीय स्तरावरील खेळ आहे जो दरवर्षी देशात आयोजित केला जातो. अनेक भारतीय खेळाडूंसोबतच अनेक परदेशी खेळाडूही आयपीएलमध्ये सहभागी होतात. कोरोनाच्या काळात बहुतांश खेळांचे सामने रद्द झाले होते, तेव्हाही लॉकडाऊनच्या मध्यावर यूएईमध्ये आयपीएल सामन्याचे आयोजन करण्यात आले होते आणि यावेळीही आयपीएलला लोकांचे भरभरून प्रेम मिळाले. या वर्षी सुद्धा IPL ला तेवढेच भरभरून प्रेम मिळत आहे कारण या वर्षी ८ नाहीत तर तब्बल १० संघ एकमेकांसमोर मैदानात उतरले आहेत
View this post on Instagram
View this post on Instagram
Pपाटीदार च्या उत्तम खेळीने RCB आज उत्तम प्रकारे खेळली आणि जिंकली सुद्धा आज संपूर्ण भारतातून RCB ला पाठिंबा मिळताना दिसत आहे. स्टेडियम मध्ये सुद्धा आज फक्त RCB शो चालला होता. तसेच पुढील MATCHES साठी सोनिक मराठी कडून RCB ला खूप खूप शुभेच्या..!