रिकी पाँटिंगने सांगितले त्याच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट तीन ड्रीम फिल्डर, एक भारतीय सुद्धा आहे त्यात सामील..?

आधुनिक क्रिकेटमध्ये फिटनेसचे महत्त्व खूप वाढले आहे. स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी सध्याचा प्रत्येक खेळाडू जिममध्ये तासनतास घाम गाळतो आणि योगासनेही करतो. खेळाडूंच्या उत्तम फिटनेसचाच हा परिणाम आहे की, आता खेळाडू मैदानात आपले १०० टक्के देताना दिसतात. सध्याच्या घडीला फिटेस्ट क्रिकेटरचा विचार केला तर सध्या सगळ्यांच्या जिभेवर फक्त भारतीय कर्णधार विराट कोहलीचेच नाव येते. क्रिकेटच्या इतिहासात यापूर्वीही अनेक तंदुरुस्त आणि तल्लख क्षेत्ररक्षक झाले आहेत.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी आपल्या काळातील ३ सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांची निवड केली आहे. वास्तविक, एका चाहत्याने त्याला सोशल मीडियावर विचारले, तुझ्या दृष्टीने ३ सर्वोत्तम क्षेत्ररक्षक कोण आहेत? त्याला प्रत्युत्तर देताना रिकी पाँटिंगने काही खेळाडूंची नवे घेतली आहेत. या मध्ये फक्त एकाच भारतीय खेळाडूचे नाव आहे, चला तर मग पाहू कोण आहेत हे खेळाडू ज्यांना खुद्द रिकी पॉन्टिंग समजतो सर्वोत्कृष्ट खेळाडू.

एका चाहत्याने त्याला विचारले असता त्याने त्याला उत्तर देत आपला माजी सहकारी अँड्र्यू सायमंड्स आणि दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्स आणि जॉन्टी रोड्सचे नाव घेतले आहे. या तिघांचे त्याने आपल्या काळातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक असे वर्णन केले आहे.
जरी अनेक खेळाडूंमध्ये चांगली कामगिरी करण्याचे कौशल्य असले तरी त्याने आपला माजी सहकारी अँड्र्यू सायमंड्स आणि दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्स आणि जॉन्टी रोड्सचे यांचेच नाव घेतले . या तिघांचे त्याने आपल्या काळातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक असे वर्णन केले आहे. हे तिन्ही क्षेत्ररक्षक मैदानावर खूप चपळ होते आणि त्यांनी त्यांच्या क्रिकेट करिअरमध्ये अनेक शानदार झेलही घेतले आहेत.

यामध्ये त्याने भारतीय खेळाडू सुरेश रैना चे देखील नाव घेतले, तो म्हणाला सुरेश रैना हा एक चपळ खेळाडू होता. त्याला चेंडूचा पुरेपूर अंदाज होता त्यामुळे तो सहज कोणता हि चेंडू अवाढववू शकत होता. माजी कर्णधार रिकी पाँटिंग, ज्याने आपल्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला दोनदा विश्वचषक जिंकून दिला आहे, त्याच्या प्रशिक्षणात या वर्षी दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करू इच्छित आहे. रिकी पाँटिंगने आयपीएल २०२५मध्ये मुंबई इंडियन्सचा संघ चॅम्पियन बनवला होता. आता संघाची पूर्ण जबाबदारी रिषभ पंतवर आहे, त्याच्या टीम मध्ये अनेक नवे चार पाहायला मिळणार आहेत.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप