टीम इंडिया 22 ऑगस्टला भिडणार वर्ल्ड ११ सोबत , येथे होणार सामना, पाहा संभाव्य टीम इलेव्हन..!

या वर्षी १५ आगस्ट ला आपल्या देशाला स्वतंत्र भेटून ७५ होत आहेत. म्हणून भारतात मोठ्या प्रमाणात अमृत महोत्सव होत आहे. या अमृत महोत्सव निम्मित भारत सरकार ने भारतीय क्रिकेट बॉर्डर तर्फे BCCI ला क्रिकेट Match साठी प्रस्ताव दिला आहे. यामध्ये २२ आगस्ट रोजी भारत आणि वर्ल्ड ११ मध्ये क्रिकेट Match खेळवण्याचा प्लांनिंग सुरु असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून आली आहे. वर्ल्ड ११ साठी कमीत कमी १३ ते १४ खेळाडूची गरज आहे.

या मध्ये  मोठ मोठे खेळाडू आपल्यलाला दिसणार आहेत. २२ आगस्ट रोजी होणाऱ्या सामन्यांमध्ये कोण कोण खेळाडू येणार आहेत त्याची खूपच काळजी फॅन्स ना लागलेली दिसून येत आहे. या सामन्यात कॅरेबियन प्लेअर दिसणे थोडं अवघड आहे कारण यावेळी ते सीपीएल मध्ये खेळताना दिसणार आहेत. पाकिस्तानी खेळाडू पण भाग घेतील किंवा नाही यावर आजून दुमत आहे.

अशी असेल संभाव्य टीम :
वर्ल्ड ११ : डेव्हिड वॉर्नर, जोस बटलर (विकेट किपर, केन विलियम्सन(कप्तान), मॅक्सवेल, मिलर, लियाम लिविंगस्टनं, शाकिब आलं हसन, ट्रेंट बोल्ट, पेट कंमीन्स , कांगिसो रबाडा, रशीद खान, पोलार्ड.

भारतीय टीम ११ अशी असू शकते: रोहित शर्मा (कप्तान), K L राहुल, विराट कोहली,महेंद्र सिग धोनी, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (किपर), हार्दिक पंड्या , रवींद्र जडेजा, शमी, जसप्रीत भुमरा, चहल, भुवनेश्वर कुमार.

तर अशी असू शकते संभावित टीम इंडिया. तर हा सामना खूपच रोमांचक होणार असून, या सामना पाहण्यासाठी खूप दिग्गज खेळाडू आणि तसेच राजकारणी सुद्धा उपस्स्थित राहणार असल्याची खात्रीलायक सूत्राची माहिती आहे.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप