या ७ दिग्गज क्रिकेटपटूंनी अगदी लहान वयाच्या मुलींशी लग्न केले, एकाची पत्नी आहे तब्बल १९वर्षांनी लहान!

जेव्हाही आपण पती-पत्नीबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला त्यांच्या वयातला फरक नक्कीच दिसतो, पण आज आम्ही तुम्हाला असे काही क्रिकेटर्स सांगणार आहोत ज्यांच्यामध्ये आणि त्यांच्या पत्नीमध्ये खूप फरक आहे. चला तर मग आता असेच काही क्रिकेटर आणि त्यांची पत्नी पाहूया.

१. सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचा देव मानला जातो, ज्याच्या नावावर क्रिकेटच्या सर्व मोठ्या विक्रमांची नोंद आहे. सचिन तेंडुलकरबद्दल सांगायचे तर, त्याने त्याच्यापेक्षा ६ वर्षांनी मोठ्या असलेल्या अंजलीशी लग्न केले आहे. अंजली सचिनपेक्षा ६ वर्षांनी मोठी आहे, पण त्यांची जोडी अतुलनीय आहे.

२. महेंद्रसिंग धोनी

महेंद्रसिंग धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो आणि तो जगातील एक मोठा यष्टिरक्षक आहे. माही आज ही बऱ्याच लोकांच्या मनावर राज करत आहे. महेंद्रसिंग धोनीबद्दल सांगायचे तर, त्याने त्याच्यापेक्षा ७ वर्षांनी लहान असलेल्या साक्षीशी लग्न केले आहे. साक्षी महेंद्रसिंग धोनीपेक्षा ७ वर्षांनी लहान आहे.

3. दिनेश कार्तिक

दिनेश कार्तिक हा भारताचा चांगला खेळाडू आहे. दिनेश कार्तिक सुद्धा चांगल्या खेळाडूंपैकी एक आहे. दिनेश कार्तिक ने दीपिका पल्लीकलशी लग्न केले आहे जी त्याच्यापेक्षा ६ वर्षांनी लहान आहे आणि दीपिका स्क्वॅश खेळाडू आहे.

४. शोएब अख्तर

शोएब अख्तर हा जगातील सर्वात वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याच्या काळात त्याने आपल्या गोलंदाजी ने अवघ्या क्रिकेट विश्वात धुमाकूळ घातला होता. शोएब अख्तरबद्दल बोलायचे तर त्याने त्याच्यापेक्षा १९ वर्षांनी लहान मुलीशी लग्न केले आहे.

५. शिखर धवन

शिखर धवन हा भारताच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. शिकार धवन हा धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जातो. शिखर धवनने त्याच्यापेक्षा १० वर्षांनी मोठ्या असलेल्या आयशाशी लग्न केले आहे, पण आता त्यांचा घटस्फोट झाला आहे.

6. इरफान पठाण

इरफान पठाण हा भारताचा चांगला खेळाडू आहे. इरफान पठाण ने त्याच्या काळात अष्टपैलू खोलाडुची चांगली भूमिका निभावली होती. इरफान पठाण बद्दल सांगायचे तर त्याने त्याच्यापेक्षा १० वर्षांनी लहान मुलीशी लग्न केले आहे. इरफान पठाणची पत्नी त्याच्यापेक्षा १०  वर्षांनी लहान आहे.

7. ग्लेन मॅकग्रा

ग्लेन मॅकग्रा हा जगातील महान वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. ग्लेन मॅकग्राने त्याच्यापेक्षा १२ वर्षांनी लहान मुलीशी लग्न केले. ग्लेन मॅकग्राची पत्नी खूप सुंदर आहे.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप