या कर्णधारांनी सर्वाधिक T-२० सामने गमावले आहेत, जगातील सर्वोत्तम कर्णधाराचाही आहे यात समावेश..!

क्रिकेट च्या सर्वात लहान फॉरमॅट मध्ये म्हणजे T-२० मध्ये, संघ विजया साठी शेवट च्या षटका पर्यंत लढतात. या फॉरमॅट चे शेवट चे षटक सर्वात महत्त्वाचे आहे, जेथे शेवटच्या चेंडू वर सहा धावा मिळण्याची शक्यता ५०-५०% असते. या फॉरमॅट मध्ये संघा च्या कर्णधाराला विरोधी संघा विरुद्ध रणनीती आखण्या साठी फार कमी वेळ असतो. त्यामुळे या फॉरमॅट मध्ये जिंकण्या साठी खेळाडू खेळाच्या तिन्ही विभागात (फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण) चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतात. त्याच वेळी, टी-२० मध्ये असे तीन कर्णधार झाले आहेत, ज्यांच्या नावावर सर्वाधिक सामने गमावण्याची नोंद आहे.

डॅरेन सॅमी
वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी ने १४ वर्षे आयपीएल मध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय मध्ये वेस्ट इंडिजचे आणि डेक्कन चार्जेसचे नेतृत्व केले आहे. या कालावधीत त्याने एकूण २०८ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने १०४ सामने जिंकले आहेत तर 97 सामने गमावले आहेत. त्याच वेळी, दोन सामने बरोबरीत राहिले तर पाच सामने निकालाविना राहिले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Daren (@darensammy88)

महेंद्रसिंग धोनी
टीम इंडियाचा सर्वात यशस्वी आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) T-२० मध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा तसेच सर्वाधिक सामने गमावण्याचा विक्रम धोनी च्या नावा वर आहे. धोनी ने त्याच्या T-२० आंतरराष्ट्रीय आणि IPL कारकिर्दीत एकूण ३०० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने १७७ सामने जिंकले आहेत तर १२८ सामने गमावले आहेत. यासोबतच दोन सामने टाय झाले आहेत तर दोन सामने निकाला शिवाय राहिले आहेत. एमएस धोनी आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार आहे.

View this post on Instagram

A post shared by M S Dhoni (@mahi7781)

विराट कोहली
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली ने २०११ पासून आयपीएल आणि टी-२० सामन्या मध्ये कर्णधार पदा ची जबाबदारी स्वीकारली होती. त्याने एकूण १९० सामन्यांपैकी ९४ सामने जिंकले तर ८५ सामन्यां मध्ये पराभव पत्करावा लागला होता. या दहा वर्षांत विराट आयपीएल मध्ये आरसीबीचा कर्णधार होता. त्याच वेळी, ५ सामने बरोबरीत तर ६ सामने निकाला विना राहिले होते.

View this post on Instagram

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप