विराटनंतर हा बनेल टेस्ट टीमचा कर्णधार..!! BCCI ने चक्क आधीच घेतलेला निर्णय

भारताविरुद्ध south africa  कसोटी मालिकेत २- १ अशा पराभवा नंतर विराट कोहलीने काही काळाच्या आत भारताच्या कसोटी संघाचे कर्णधार पद सोडले आहे .यामुळे अनेक जणांना याचा खूप मोठा धक्का बसला आहे.

विराट कोहलीचा कसोटी कर्णधारपदा चा राजीनामा भारता विरुद्ध south Africa  २-१ कसोटी मालिके च्या २४ तासां नंतर विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदा चा राजीनामा दिला आहे. विराट कोहली ने गेल्या T २० विश्वचषका नंतर T २० फॉरमॅट च्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला होता, त्या नंतर त्याला एक दिवसीय संघाच्या कर्णधार पदा वरून हटवण्यात आले होते. त्याने कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा ही राजीनामा दिला आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटच्या महान युगाचा अंत झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Team India (@indiancricketteam)

धोनीने २०१४ मध्ये कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घेतली. २०१७ मध्ये, त्याने ODI आणि T20 संघांचे नेतृत्व केले. आता विराटने तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद सोडल्या मुळे भारतीय संघाने नव्या युगा कड़े वाटचाल सुरु केलि आहे. विराट कोहली नंतर रोहित शर्माला भारतीय संघाचा कर्णधार होणार असल्याची माहिती मिळत आहे.

टी-२० विश्वचषका नंतर विराटने कर्णधारपद सोडल्या नंतर रोहित शर्माकडे या फॉरमॅटचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे . तसेच south Africa  दौऱ्यापूर्वी विराटला वनडे संघाच्या कर्णधार पदा वरून हटवून रोहितला कर्णधार बनवण्यात आले होते. तसेच  south Africa  दौऱ्या साठी कसोटी संघाच्या निवडीतून अजिंक्य रहाणेच्या उपकर्णधा राला वगळण्यात आले.

८ डिसेंबर २०२१ रोजी ही घोषणा करण्यात आली. कही महिन्यापूर्वी बीसीसीआय आणि निवड समितीने विराटचा पुढचा कर्णधार कोण असेल याचा निर्णय घेतला होता. पण south Africa दौऱ्या पूर्वी रोहितला दुखापत झाल्या ने केएल राहुलला कसोटी संघाचा उपकर्णधार आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवण्यात असल्याची घोषणा केलि होती.

south Africa दौऱ्यात जोहान्स बर्ग टेस्ट मध्ये विराटला दुखापत झाल्या नंतर KL राहुल उपकर्णधार असल्या मुळे त्यालाच या टेस्ट मध्ये टीमचं नेतृत्व देण्यात आलं, पण आता रोहित शर्माचं पुनरागमन झाल्या नंतर तोच भारताच्या तिन्ही फॉर मॅटचा कर्ण धार असेल असेल हे नक्कीच BCCI ने जाहिर केले आहे.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप