बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान त्याचे आज कदाचित खूप ड्रायव्हर्स असतील पण, एक काळ असा होता की वडिलांच्या निधनानंतर शाहरुखला बॉ डी कारमध्ये ठेऊन स्वतः गाडी चालवावी लागली होती. मुद्दा स्वत: ला घेऊन जायचा नव्हता, परंतु त्यावेळी त्याला रुग्णालयाकडून कोणतीही मदत मिळाली नव्हती. इतकेच नव्हे तर वडिलांच्या मृ त्यूच्या दु: खामध्ये त्याने एक धाडसहि केले होते, म्हणून त्याच्या आईने त्याला ओरडले देखील होते. शाहरुख खानच्या आयुष्यातील सर्वात दुःखी दिवसाबद्दल आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
तो अमेरिकेतील टेड टॉक शो मध्ये आपल्या जुन्या आठवणी सांगत होता. किंग खान ने सांगितले कि वडिलांची बॉ डी गाडीमध्ये ठेवून स्वतः गाडी घेऊन दवाखान्यात जावे लागले होते. कारण ड्राइवर ला टीप मिळण्याची शक्यता वाटत नव्हती. त्यामुळे ड्राइवर ने गाडी चालवण्यास नकार दिला होता.
शाहरुख म्हणाला की आपल्या वडिलांचा मृ त्यू झाला त्या रात्रीची आठवण येते. त्याच्या शेजाऱ्याचा एक ड्रायव्हर त्याला आणि त्याच्या आईला दवाखान्यात घेऊन जात होता. वडिलांच्या मृ त्यूच्या वेळी शाहरुख अवघा १४ वर्षांचा होता. त्याने सांगितले कि वडिलांच्या मृ त्यूने तो पूर्ण पने मोडला होता. त्याने वडिलांची बॉ डी उचलून आपल्या कारच्या मागील सीट वर ठेवली.
View this post on Instagram
त्यावेळी शारुख ची आई बेशुद्ध होती. त्याने रडणाऱ्या आई ला गाडी मध्ये बसवून स्वतः गाडी चालवाय ला सुरुवात केली. तो गतीने कार घेऊन हॉस्पिटल कडे जात होता. तेव्हा त्याच्या आईने त्याला विचारले, तू गाडी चालवाय ला कधी शिकला ? हे ऐकून शाहरुख खानने आपल्या आईला म्हणाला, आताच शिकलो, हे बोलल्यावर शारुख स्वतः विचारात पडला कि तो एवढ्यात कशी गाडी चालवाय शिकला.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि शाहरुख खानचे वडील मीर ताज मोहम्मद खान हे स्वातंत्र्य सेनानी होते. फाळणीनंतर ते दिल्लीत राहण्यासाठी आले व त्यांनी दिल्ली मध्ये हॉटेल टाकून चालवू लागले. शाहरुख म्हणाले की माझ्या वडिलांच्या मृ त्यूच्या त्या रात्रीपासून माझे आयुष्य बदलले आहे आणि मी जगण्याचे कठीण मार्ग शिकलो आहे.