हार्दिक पांड्या मुंबई टीम मध्ये सामील होताच गुजरातने घोषित केला आपला नवा कर्णधार, आशिष नेहराने या दिग्गज खेळाडूकडे सोपवली जबाबदारी..
आशिष नेहरा : टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पांड्या मीडियामध्ये ट्रेंड करताना दिसत आहे. कारण गेल्या 2 वर्षात IPL क्रिकेटमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळलेला हार्दिक पंड्या IPL 2024 च्या मोसमात पुन्हा मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. त्यानंतर गुजरात टायटन्सला त्यांच्या संघासाठी कर्णधार शोधावा …