World Cup 2023 : पीएम मोदींकडून ट्रॉफी स्वीकारल्यानंतर पॅट कमिन्सला आनंद गगनात मावेना, विश्वचषक जिंकल्यानंतर आनंद धुमधडाक्यात साजरा केला ..!
World Cup 2023 : वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात अहमदाबादच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाला 50 षटकांत 240 धावा करण्यात यश आले. याला प्रत्युत्तर म्हणून ऑस्ट्रेलियन संघाने ४३ षटकांत ६ विकेट्स राखून …