MI vs GT :शुभमन गिल भारताचा ‘सुपर स्टार’, रोहित-विराटने केले कौतुक
भन्नाट फॉर्मात असलेल्या शुभमन गिल याने क्वालिफायर 2 सामन्यात मुंबईविरोधात शतकी खेळी केली. शुभमन गिल याने आयपीएल करिअरमधील तिसरे शतक झळकावले. शुभमन गिल याच्या शतकाच्या बळावर गुजरातने 233 धावांपर्यंत मजल मारली. शुभमन गिल याने शतक झळकावल्यानंतर सोशल मीडिया कौतुकचा वर्षाव होत आहे. आजी-माजी क्रिकेटपटू गिलच्या शानदार खेळीचे कौतुक करत आहेत. शुभमन गिल याने कौतुक केल्यानंतर …
MI vs GT :शुभमन गिल भारताचा ‘सुपर स्टार’, रोहित-विराटने केले कौतुक Read More »