”कट्टर दुश्मन झाले जिगरी यार” गंभीर आणि कोहली दुश्मनी विसरून एकमेकांना मिट्या मारून विचारपूस केली, पहा विडिओ

Royal Challengers Bengaluru vs Kolkata Knight Riders: आयपीएल 2024 मध्ये 29 मार्च रोजी स्पर्धेतील सर्वात उच्च व्होल्टेज सामना खेळला जात आहे. या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला आरसीबी संघ फलंदाजी करत आहे. संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली अर्धशतक झळकावल्यानंतर क्रीजवर उपस्थित आहे. दरम्यान, सामन्यादरम्यान केकेआरचे मार्गदर्शक गौतम गंभीर आणि कोहली यांनी मिठी मारून आपले वैर विसरले.

View this post on Instagram

A post shared by Cricket Line Guru (@cricketlineguru.official)

विराट कोहली आणि गंभीर आपलं वैर सामावून मैत्रीचा हाथ पुढे केला: चिन्नास्वामी स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आमनेसामने आहेत आणि हा सामना खूपच रोमांचक स्थितीत आहे. रॉयल चाललेनगरस बंगलोर एन पहिल्या इंनिंग मध्ये ६ विकेट गमावून १८२ धावांचे मोठे लक्ष कोलकाता साठी दिले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top